रातांधळी
पात्रं होती ती... कोड्यात गुंतलेली... विचारांचं विवर खेचून घेत होतं तिला आतल्याआत.... आशेचा किरण नसलेल्या निराशेच्या गर्तेतलं एकाकीपण खरवडून काढत होती तिची तत्त्वं... संवेदनांच्या खोल दऱ्यांमध्ये आक्रोशाणारा तिचा आवाज फक्त तिलाच ऐकू येतोय.... पडसाद उमटताहेत; पण प्रतिसाद नाही.... विझलेला दिवा.... थकलेली नजर... हरलेलं शरीर घेऊन किर्र काळोखाला कापत....माणसांच्या शोधात चाचपडतेय ती.... एक रातांधळी....
@shivadnya
👆👌👌👌👍😘😘😘
ReplyDeleteTysm❤😘
Delete👌👌
ReplyDeleteTysm daduuuuuuu
DeleteChan ....
ReplyDeleteSobat tila hoti Tada gelelya tya rudyachi ......
Hote te fkt tya rudyat dukkhaaa..
An tehi ata tya rudyacha bheganmdhun oghalu lagle hote....
sobat tari kasli tya vedananchi .....!
Kahich n distahi sarv jgatil mansanchi kadvat rudaye pahun aaleli .....mnacha bhega dukhhane bhru pahnari....
Ashi hoti ti rataandhali...
Tysm.mahesh....
ReplyDelete