पुनर्जन्म

रंगमंचावर जरी नसले तरी त्यावरच्या धुळीमध्ये अस्तित्व आहे माझं अजूनही.... यत्न तर फार केलेस तू मला ती झटकून टाकण्याचे... पण ते जमणं शक्य नव्हतं तुला... माझ्या अस्मितेवर काळे शिंतोडे उडवणारा तुही होतास अन तेही आहेत.... चिता जळेपर्यंत माझी अन अस्मितेचीही.... पण मृत्यूनंतरच्या आयुष्यावर विश्वास आहे माझा.... प्रगाढ आणि।अलवचिक असा....  अदृश्य हातानी उडवल्या काळ्या रंगाचा अंदाज कधीच येणार नाही तुला.... इतकी बेफिकीर नक्कीच नसेन मी....
     

                               _@shivadnya_

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Relationship check!

Last call....

आभाळमाया