न कोणी..!!

आठवणींच्या गावी सारी  वने वणव्यात विझली;

डोळ्यात कोंडले आभाळ सारे आसवे दाटून आली...

अश्रूंची अमरवेल तुझ्या दारांत सजते आहे...
फुलत्या कळीची तिच्या पर्वा न करीत कोणी...

वाक्यांत तिच्या आज अर्धविराम आहे.... पूर्णविरामास जागा न ठेविली कोणी....

रात सरली तरी फुलत्या श्वासात कैद आहे....
गंधात तिच्या बेधुंद असा जाहला न कोणी....

         
            @shivadnya

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

Relationship check!

Last call....

आभाळमाया